मराठीची साथ करी इंग्रजीवर मात – लोकसत्ता

मराठी मुलं स्पर्धात्मक जगात केवळ इंग्रजी येत नाही किंवा इंग्रजीची भीती वाटते यामुळे मागे पडतात. इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास या मुलांमध्ये कमी असतो. असे का होते, याचा विचार केल्यावर खूप वेळा अनेक इंग्रजी शब्दांचे अर्थ माहीत नसल्यामुळे या मुलांची अडचण होते. ही अडचण लक्षात घेऊन या मुलांना त्यांच्याच मोबाईलवर दोन लाख इंग्रजी शब्दांचा अर्थ मराठीत सांगणारा शब्दकोश उपलब्ध करून देण्याचा …

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *