नाशिकच्या विविध क्षेत्रांतील प्रश्न सोडविण्यासाठी नाशिक व अमेरिकेतील तंत्रज्ञांनी एकत्र येऊन इंडोवेशन नाशिक सर्कलची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयातील मुलांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. अमेरिकेतील मेसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक व मूळचे नाशिककर डॉ. रमेश रासकर यांच्या सहकार्याने व ‘खांडबहाले डॉट कॉम’चे निर्माते सुनील खांडबहाले यांच्या पुढाकाराने इंडोवेशन नाशिक सर्कलची निर्मिती केली आहे. जानेवारी 2014 अखेरीस या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे.
‘इंडोवेशन नाशिक सर्कल’द्वारे तरुणाई टाकणार विकासात भर – दिव्य मराठी
You might like
मेंदू, मनाशी निगडित आजारात संगीतोपचार तंत्रज्ञान
2 years ago
गोदावरी आरती पुस्तिका बनविण्याचे प्रशिक्षण
2 years ago
संस्कृती समृद्ध करणारी गोदावरीची आरती
2 years ago
गोदावरीविषयी जनजागृतीची आर्तता
2 years ago
‘गोदावरी आरती’ संकेतस्थळाचे लोकार्पण
2 years ago