विश्वसंवाद: सुनील खांडबहाले (भाग-१)
आजचे पाहुणे आहेत सुनील खांडबहाले. Online Multi-lingual Dictionary चे ते निर्माते आहेत आणि शिवाय MIT Sloan Fellow म्हणून त्यांची निवड झाली आहे. नाशिकजवळच्या एका खेडेगावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि तिथून आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे innovator होण्याचा त्यांचा प्रवास म्हणजे अमर्याद कष्ट, बुद्धिमत्ता आणि जिद्द यातून काय निर्माण होऊ शकतं याची प्रेरणादायी कहाणी आहे.
सुनील खांडबहाले यांच्याशी झालेल्या गप्पा दोन भागात सादर करणार आहोत, त्यातला हा पहिला भाग.
Listen at : https://tinyurl.com/ycxnd44n